राळेगणसिद्धी
२७ ऑक्टोबर २०११
माझ्या भगिनींनो आणि बांधवांनो ,
नमस्कार.
मौन सोडण्यासाठी प्रकृती अनुकूल झालेली नाही.
अजून पायाला सूज असून गुडघ्याचा त्रास होतो आहे.
मौन धरल्याने, बोलणे बंद असल्याने शरीर-प्रकृतीसाठी योग्य आहे.
जनतेशी बोलणे सुरु झाले की अशक्तपणा जाणवतो.
म्हणून मी शरीर प्रकृतीचा अंदाज घेऊन निर्णय घेत आहे.
जय हिंद!
कि. बा. हजारे (अण्णा)