भारताचे पंतप्रधान सन्माननीय श्री. मनमोहन सिंग यांनी जनलोकपाल बिलासंबंधी मला पाठवलेले २७ ऑगस्ट २०११ चे पत्र मी जनतेसमोर ठेवत आहे.
A letter from Hon. PM dated 27.08.2011
या संदर्भात माझे सन्माननीय पंतप्रधान श्री. मनमोहन सिंग , श्रीमती सोनियाजी गांधी आणि श्री सलमान खुर्शीद यांना आज रोजी लिहिलेले पत्र पण मी जनतेसाठी येथे देत आहे.
My letter to Hon. PM, Smt Soniyaji Gandhi & Shri. Salman Khurshid daded 31st October 2011