Category Archives: Post in Marathi

मी आणि माझा ब्लॉग !

राळेगणसिद्धी  माझ्या भगिनींनो आणि बांधवांनो , नमस्कार. ‘इंडियन एक्सप्रेस’ने (आतिक रशीद) माझ्या ब्लॉगबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करून “माझ्या ब्लॉगबद्दल मला कसे वाटते.” अशी विचारणा केली त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. आज माहिती-तंत्रज्ञानाने जगामध्ये आश्चर्यकारक प्रगति केली आहे. सर्व जगभर माहिती-तंत्रज्ञानाच्या स्पर्धा सुरु झालेल्या आहेत. दररोज आश्चर्य वाटावे अशी … Continue reading

Posted in Post in Marathi | Leave a comment

उपोषण आणि नंतर….

भारताचे पंतप्रधान सन्माननीय श्री. मनमोहन सिंग यांनी जनलोकपाल बिलासंबंधी मला पाठवलेले २७ ऑगस्ट २०११ चे पत्र मी जनतेसमोर ठेवत आहे. A letter from Hon. PM dated 27.08.2011 या संदर्भात माझे सन्माननीय पंतप्रधान श्री. मनमोहन सिंग , श्रीमती सोनियाजी गांधी आणि श्री सलमान खुर्शीद यांना … Continue reading

Posted in Post in Marathi | Leave a comment

माझ्या मनातलं तुमच्यासाठी !

राळेगणसिद्धी ३० ऑक्टोबर २०११ माझ्या भगिनींनो आणि बांधवांनो , नमस्कार. माझे मौन सोडण्याचे विचार सुरु झालेत. येणाऱ्या ३ ते ४ दिवसात मौन सोडण्याचा विचार करतो आहे कारण माझ्या ब्लॉगवरून ज्या अर्थी कोट्यावधी जनता  वाचक झाली आहे त्या अर्थी अधिक मौन न बाळगता त्यांच्याशी … Continue reading

Posted in Post in Marathi | Leave a comment

मौन व्रताविषयीचा आजचा निर्णय !

राळेगणसिद्धी २७ ऑक्टोबर २०११ माझ्या भगिनींनो आणि बांधवांनो , नमस्कार. मौन सोडण्यासाठी प्रकृती अनुकूल झालेली नाही.  अजून पायाला सूज असून गुडघ्याचा  त्रास होतो आहे.  मौन धरल्याने, बोलणे बंद असल्याने शरीर-प्रकृतीसाठी योग्य आहे.  जनतेशी बोलणे सुरु झाले की अशक्तपणा जाणवतो.  म्हणून मी … Continue reading

Posted in Post in Marathi | Leave a comment

सर्व देश बांधवांना दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा !

राळेगणसिद्धी २५ ऑक्टोबर २०११ माझ्या भगिनींनो आणि बांधवांनो , नमस्कार. ‘जनलोकपाल’ बिलाच्या कायद्यासाठी देशभरातून आपण सर्व बंधू-भगिनी सहभागी झालात. आपणा सर्वांना दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. अमावस्येच्या काळ्या-कुट्ट अशा अंधाऱ्या रात्री दिप प्रज्वलित करून आपण सर्वांनाच प्रकाश प्राप्त करून देत आहात. मात्र अजुनही … Continue reading

Posted in Post in Marathi | Leave a comment

चांडाळ-चौकडीला नेस्तनाबूत करा !

राळेगणसिध्दी २४  ऑक्टोबर २०११ माझ्या भगिनींनो आणि बांधवांनो , नमस्कार. किरण बेदीवर हवाई प्रवासामध्ये भ्रष्टाचार केल्याचे आरोप होत आहेत, किरण बेदींनी वेळोवेळी हे स्पष्ट केले आहे की, हवाई प्रवासामध्ये मी भ्रष्टाचार करून माझ्या कुटुंबासाठी पैसा वापरला असला तर सरकारकडे ज्या चौकशी … Continue reading

Posted in Post in Marathi | Leave a comment

माझ्या आदरणीय शत्रुंसाठी माझी अकथ कहाणी !

राळेगणसिध्दी २०.१०.२०११ माझ्या भगिनींनो आणि बांधवांनो , नमस्कार. गेली अनेक वर्षे आमच्या संस्था आणि माझ्याबद्दल उलट सुलट चर्चा चालू आहेत. त्यामुळे वस्तुस्थिती काय आहे, या संबंधाने जनतेची दिशाभूल होत असल्यामुळे जनतेच्या माहितीसाठी हा खुलासा करीत आहे.  सन १९६२ मध्ये अचानकपणे चीनने आपल्या … Continue reading

Posted in Post in Marathi | Leave a comment