Category Archives: Post in Marathi

देशाचा स्वाभिमान विरुद्ध मि. राहुल गांधी !

  Advertisements

Posted in Post in Marathi | Leave a comment

कट-कारस्थान्यांबाबतीतली माझी भूमिका !

  राळेगणसिद्धी १९ ऑक्टोबर २०११ माझ्या भगिनींनो आणि बांधवांनो , नमस्कार. राजकीय क्षेत्रामध्ये माझ्या आंदोलनासंबंधाने उलट-सुलट चर्चा होत असतात. त्यांकडे मी विशेष लक्ष देत नाही. अपमान पचवण्याची शक्ती असल्याशिवाय कार्यकर्त्याला समाज आणि देशासाठी भरीव कार्य करता येत नाही हा इतिहास आहे. … Continue reading

Posted in Post in Marathi | Leave a comment

काश्मीर संबंधातली माझी भूमिका !

राळेगणसिद्धी, १८ ऑक्टोबर २०११. माझ्या भगिनींनो आणि बांधवांनो , नमस्कार. काश्मीर संबंधाने काहीं लोक उलट सुलट चर्चा करतात. मात्र त्यांना माहित नाही की मी सैन्यामध्ये असताना भारत-पाकिस्तानच्या युद्धामध्ये भाग घेतला होता. सीमेवर पाकिस्तानच्या हमल्यामध्ये माझे सर्व-सर्व सहकारी शहीद झाले. मात्र मी … Continue reading

Posted in Post in Marathi | Leave a comment

‘हिस्सार’ चा धडा

राळेगण सिद्धी . १७ ऑक्टोबर २०११ ‘हिस्सार’ ची लोकसभेच्या पोट-निवडणुकीची जागा कॉंग्रेस हरली आहे. आता कॉंग्रेसने ‘टीम अण्णा’ला दोष न देता येणाऱ्या अधिवेशानामध्ये भ्रष्टाचारासंबंधाने कठोर कायदे करणे आवश्यक आहे. कारण भ्रष्टाचारामुळे सामान्य माणसांना जीवन जगणे अशक्य झालेलं आहे. जनतेची सहन … Continue reading

Posted in Post in Marathi | Leave a comment

क्रांतीचा प्रवास !

राळेगण सिद्धी, १४ ऑक्टोबर २०११.  माझ्या भगिनींनो आणि बांधवांनो , नमस्कार.  आज भ्रष्टाचार हा मुद्दा सर्वव्यापी झाला आहे. अनेक आघाड्यांवर आपल्याला लढावं लागणार आहे. या संघर्षाची दोन चाके आहेत. एक आहे संघर्षाचे – क्रांतीचे. तर दुसरे चाक आहे विकासाचे – रचनेचे. आपण आत्ता अत्यंत प्रभावशाली … Continue reading

Posted in Post in Marathi | Leave a comment

श्री. दिग्विजय सिंग यांना माझे उत्तर

श्री. दिग्विजय सिंग यांना माझे उत्तर

Posted in Post in Marathi | Leave a comment

कॉंग्रेसबद्दल बोललो – का ?

राळेगण सिद्धी , १२ ऑक्टोबर २०११.   बंधू – भगिनींनो , नमस्कार,    भ्रष्टाचाराला  प्रभावीपणे आळा घालण्याची क्षमता असलेले जनलोकपाल विधेयक सरकारने संसदेच्या हिवाळी अधिवेशनात मंजूर केले नाही तर उत्तर प्रदेशासह ५ राज्यांमधील आगामी विधानसभा निवडणुकांत कॉंग्रेसला मते देऊ नका, … Continue reading

Posted in Post in Marathi, Uncategorized | Leave a comment